Current Recruitment 2023 | mahajobs | Vartaman Bharti | नोकरी

Saturday, November 4, 2023

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 MCGM Bharti 2023

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023

MCGM Bharti 2023

पदाचे नाव : अधिकारी

जाहिरात दिनांक : November 4, 2023 | jobnewstok.blogspot.com

बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] लो. टि. म स . रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे विविध पदांच्या 08 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 08 नोव्हेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

MCGM Bharti 2023 Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1Pediatric Intensivist01
2 Honorary Pediatric Cardiologist 01
3Honorary Pediatric Surgeon01
4Anesthesiologist01
5 BMT Physician01
6Audiologist01
7Assistant Medical Officer01
8Head Nurse/ Nurse Coordinator01
Total8

Eligibility Criteria For MCGM Bharti 2023

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
101) एमडी / डीएनबी (पेडियाट्रिक्स) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि 02) फेलोशिप इन पेडियाट्रिक इन्टेन्सीव केअर
201) डीएम/डीएनबी (कार्डिओलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी किंवा 02) एमडी / डीएनबी (पेडियाट्रिक) आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक कार्डियोलॉजी
301) M.Ch पेडियाट्रिक सर्जरी किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि 02) डीएनबी पेडियाट्रिक सर्जरी विथ फेलोशिप इन पेडियाट्रिक सर्जरी
401) एमडी / डीएनबी (एनेस्थिओलॉजी) किंवा 02) एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी
501) डीएम (हेमॅटोलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन बीएमटी आणि बीएमटी मधील 2 वर्षाचा अनुभव किंवा 02) एमडी / डीएनबी (पेडियाट्रीक) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि 03) फेलोशिप इन पेडियाट्रिक हेमेटोलॉजी ऑन्कोलॉजी किंवा फेलोशीप इन बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट मधील 2 वर्षाचा अनुभव
6मान्यताप्राप्त विद्यापीठातून BSALP (बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी)
701) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त केलेला असावा. 02) उमेदवार हा महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (Maharashtra Medical Council) यांचेकडे नोंदणीकृत असावा. 03) उमेदवाराने मान्यताप्राप्त रुग्णालयातून सहा महिन्याचे दोन सत्र आवासी अधिकाऱ्यांचे पद (House Post) किंवा एक वर्षाचे सलग निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद (One year Residency Post) इतका अनुभव धारण केलेला असणे आवश्यक आहे. 04) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांचा मराठी विषय (निम्न स्तर किंवा उच्च स्तर) घेऊन उत्तीर्ण असावा 05) एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण असावा.
801) मनपा किंवा शासकीय रुग्णालयातील निवृत्त मेट्रन किंवा सिस्टर इनचार्ज पदधारक या पदावरील 5 वर्षांचा अनुभव किंवा 02) इतर शासकीय रुग्णालये वगळता इतर ठिकाणची मेट्रन / सिस्टर इनचार्ज या पदावरील 10 वर्षांचा अनुभव
Age Limit:कमाल 50 वर्षापर्यंत.
शुल्क:640/-
वेतनमान:20,000/- ते 96,600/-
नोकरी ठिकाण: मुंबई
अंतिम दिनांक:08 नोव्हेंबर 2023
जाहिरात:येथे क्लिक करा
अर्ज पाठविण्याचा पत्ता:मनपा- कॉम्प्रिहेन्सिव थैलासेमिया केअर, बालरोग रक्त रक्त आणि बोन मॅरो टान्सप्लान्टेशन केंद्र, बोरीवली (पूर्व) मुंबई - 400066.
Official Site:https://portal.mcgm.gov.in/

How to Apply For MCGM Bharti 2023

  1. Online application for this recruitment has to be done on the website https://portal.mcgm.gov.in/
  2. Applications will be accepted through the above portal only.
  3. Last date to apply online is 08 नोव्हेंबर 2023
  4. Please read advertisement for detailed information.
  5. More information is given on the website https://portal.mcgm.gov.in/

Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.

Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा
आपले वय मोजण्याकरिताAge Calculator
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)
सर्व नवीन जाहिरातींसाठी(येथे क्लिक करा)
नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी softwareknowledge2020.blogspot.com या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती

No comments:

Post a Comment

if you have any doubt please let me know