भारतीय संविधान: साक्षरता प्रश्नमंजुषा
प्रश्न.१८ नागरिकत्वाच्या संदर्भातील तरतूद भारतीय संविधानातील.......... मध्ये देण्यात आली आहे.
भाग २ कलम ५ ते ११
भाग ७ कलम १८ ते २७
भाग ३ कलम १२ ते ३५
भाग ९ कलम ७ ते २३
Answer : भाग २ कलम ५ ते ११
प्रश्न १२ संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पंडित नेहरू
सरदार वल्लभाई पटेल
Answer : डॉ. राजेंद्र
प्रसाद
प्रश्न. 9 संविधान म्हणजेच ............... होय.
एक पुस्तक
नियमावली
प्रास्ताविक
राज्यघटना
Answer : राज्यघटना
प्रश्न. ११ राज्यघटनेच्या ........... व्या कलमानुसार भारताची अंतर्गत वा बाह्य सुरक्षितता धोक्यात आली असता राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात.
३५२
३५९
३५१
३५८
Answer : ३५२
प्रश्न.१६ आपल्या देशाचे राष्ट्रगीत कोणते आहे ?
वंदे मातरम
जन गन मन
सारे जहाँ से अच्छा
आम्ही भारताचे लोक
Answer : जन गन मन
प्रश्न 25 संविधानाने कलम ........नुसार महाराजा, रावबहादुर व सरकार इत्यादी किताबे रद्द ठरविली आहेत.
१८
२२
२५
५५
Answer : १८
प्रश्न ३: संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला?
२ वर्षे, ११ महिने, १७ दिवस
२ वर्षे, ११ महिने, १८ दिवस
२ वर्षे, ११ महिने, १६ दिवस
२ वर्षे, ११ महिने, १९ दिवस
Answer : २ वर्षे,
११
महिने,
१८
दिवस
प्रश्न.१९ लोकप्रतिनिधींनी पक्षांतर केल्यास संसदेचे किंवा राज्याच्या विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्याचा अंतर्भाव भारतीय संविधानातील परिशिष्टा ..........मध्ये आहे.
परिशिष्ट- ५
परिशिष्ट- ७
परिशिष्ट- १०
परिशिष्ट- १२
Answer : परिशिष्ट-
१०
प्रश्न १० स्वातंत्र्याचा हक्क कलम .......ते.......मध्ये देण्यात आला आहे ?
14 ते 18
19 ते 22
25 ते 28
23 व 24
Answer : 19
ते
22
प्रश्न ५: संविधान सभेने घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून कोणाला नियुक्त केलेले होते?
डॉ.राजेंद्रप्रसाद
बी.एन. राव
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
सच्चिदानंद सिन्हा
Answer : बी.एन. राव
प्रश्न २ : भारतीय संविधानाचा स्विकार केव्हा केला गेला?
२६ जानेवारी १९५०
२६ नोव्हेंबर १९४९
२६ नोव्हेंबर १९५०
२९ ऑगस्ट १९४७
Answer : २६ नोव्हेंबर
१९४९
प्रश्न ९ : २६ जानेवारी हा दिवस .................म्हणून साजरा केला जातो.
स्वातंत्र्यदिन
प्रजासत्ताक दिन
गणतंत्र दिन
पर्याय २ व ३ बरोबर
Answer : पर्याय
२
व
३
बरोबर
प्रश्न. २४ सार्वजनिक रोजगारात समान संधी देण्याची तरतूद कलम........ मध्ये करण्यात आली आहे.
१६
१७
२९
३०
Answer : १६
प्रश्न.१५ भारतीय संविधानाने खालीलपैकी कोणत्या शासन प्रणालीचा स्वीकार केला नाही.
संसदीय
घटनात्मक
प्रजासत्ताक
अध्यक्षीय
Answer : अध्यक्षीय
प्रश्न ६: भारतीय संविधान मूळ .................भाषेत आहे?
इंग्रजी
हिंदी
मराठी
फारसी
Answer : इंग्रजी
प्रश्न ४ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला संबोधले जाते?
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
डॉ.राजेंद्रप्रसाद
सरदार वल्लभभाई पटेल
पंडित नेहरू
Answer : डॉ.बाबासाहेब
आंबेडकर
प्रश्न.१४..........यांनी तयार केलेल्या भारतीय राष्ट्रीय ध्वजास मान्यता देण्यात आली.
पिंगली वैंकय्या
मॅडम भिखाजी कामा
मोहम्मद इक्बाल
रवींद्रनाथ टागोर
Answer : पिंगली
वैंकय्या
प्रश्न.२२ भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे शब्द ........व्या घटनादुरुस्तीनुसार टाकण्यात आले.
५
१०
४२
५६
Answer : ४२
प्रश्न.२० भारतीय संविधानाने आपल्या नागरिकांना भाषणस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, सभा वा संघटना स्थापण्याचे स्वातंत्र्य, पेशा निवडण्याचे स्वातंत्र्य तसेच जीविताचा अधिकार ...........या कलमानुसार दिला आहे.
कलम ११-१५
कलम २३-२७
कलम ३०-३५
कलम १९-२२
Answer : कलम १९-२२
प्रश्न ७: भारतीय संविधानाची अंमलबजावणी केव्हापासून सुरु झाली?
२६ जानेवारी १९५०
२६ नोव्हेंबर १९४९
२६ नोव्हेंबर १९५०
२९ ऑगस्ट १९४७
Answer : २६ जानेवारी
१९५०
प्रश्न १३ मूळ संविधानात------ भाग व ------- कलमे आहेत
24 व 444
22 व 440
22 व 395
25 व 395
Answer : 25
व
395
प्रश्न. २३ भारतीय संविधानातील........... कलम नुसार कोणासही लिंग, धर्म, वंश, जात, रंग व जन्मस्थानावरून भेदभाव करता येत नाही.
१०
१२
१५
१८
Answer : १५
प्रश्न. १७ संविधान सभेच्या ............ सदस्यांनी भारतीय राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
२८६
२८७
२८४
२८५
Answer : २८४
प्रश्न ८. सद्यस्थितीत संविधानात एकूण किती कलमांचा समावेश आहे ?
३९५
४४८
३८५
३८०
Answer : ४४८
प्रश्न.२१ मूलभूत अधिकारांचे हनन झाले आहे असे वाटल्यास कोणत्याही व्यक्तीस कलम .......... अन्वये सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा हक्क आहे.
५५
६७
३२
२०
Answer : ३२
No comments:
Post a Comment
if you have any doubt please let me know