भारतीय संविधान: साक्षरता प्रश्नमंजुषा
प्रश्न.१८ नागरिकत्वाच्या संदर्भातील तरतूद भारतीय संविधानातील.......... मध्ये देण्यात आली आहे.
भाग २ कलम ५ ते ११
भाग ७ कलम १८ ते २७
भाग ३ कलम १२ ते ३५
भाग ९ कलम ७ ते २३
Answer : भाग २ कलम ५ ते ११
प्रश्न १२ संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पंडित नेहरू
सरदार वल्लभाई पटेल
Answer : डॉ. राजेंद्र
प्रसाद
प्रश्न. 9 संविधान म्हणजेच ............... होय.
एक पुस्तक
नियमावली
प्रास्ताविक
राज्यघटना
Answer : राज्यघटना
